Action Taken / Send Back Response |
उक्त विषयाबाबत संदर्भाकित पत्राला अनुसरुन कळविण्यात येते की, आपण या कार्यालयाकडे दाखल केलेल्या तक्रारीवरती मुख्याधिकारी, नगरपरिषद खेड यांचेकडून या कार्यालयास प्राप्त झालेल्या दि. 10/05/2019 रोजीच्या अहवालाची प्रत यासोबत पाठविण्यात येत आहे.
सबब आपला सदरचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
|