Helpline Feedback |
वरील उत्तर मान्य नाही
माहे मार्च चे आलेले बिल रुपये 240, तसेच एप्रिल 2019 रूपये 650 इतके बिल भरणा केलेला आहे. व माहे मे चे आलेले बिल रूपये 1920 पैकी 115 युनिटचे बिल रुपये 800 इतके भरण्यास तयार आहे. शासकीय निवास्थानाचे मिटर रेग्लुलर चालू असताना माहे फेब्रुवारी 2019 पासून आपले कार्यालयाकडून रेग्लुलर मिटर चे रेडीग घेऊन बिल का? देण्यात आलेले नाही. याबाबत आपण मिटर चे रेडीग घेण्यास नियुक्त कर्मचारी जबाबदार आहे.याबाबत चौकशी करुन मला रूपये 1126 इतकी अतिरिक्त बिल Amount का? काढण्यात आली व ती कोणत्या कारणामुळे काढण्यात आली यांची माहिती त्वरीत मिळावी व रूपये 1126 Amount ही बिलातून वगळण्यात व संबधित कर्मचारी यांचेवर कारवाई करण्यात यावी.-27-05-2019
|