Complaint Description |
मा.अपर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडील पत्र क्र.फौजदारी/उपोषण-1/2015 दिनांक 27/01/2016 या नुसार तहसिलदार दापोली यांनी मुख्याधिकारी नगरपंचायत दापोली यांनी रुपये 52137800/- इतकी रक्कम वसुल करण्यासाठी दिनांक 25/10/2018 रोजी नोटीस दिलेली होती. पण अदयाप पर्यंत तहसिलदार दापोली यांचेकडून सदर रक्कम वसूल झालेली नाही. याबाबत दिनांक 29/03/2019 रोजी पुराव्यासह प्रत तहसिलदार दापोली यांना देवून सुध्दा त्याचेकडून वसूल करण्यात आलेली नसल्याने तहसिलदार दापोली, व मुख्याधिकारी नगरपंचायत दापोली यांचेकवर कार्यवाही होणेबाबत |