Complaint Description |
घरासमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेल्या खोदकामामुळे पर्यामध्ये पडलेले दगड मातीचे ढिगारे व पर्याचा कोसळलेल्या बांधकामामुळे निर्माण झालेल्या पुराच्या धोक्या विषयी व जीवीतहानी विषयी दिनांक 30/05/2019 रोजी मा.सरपंच,शिरगांव ग्रामपंचायत यांचेकडे अर्ज केलेला असून अदयाप त्यांची काहीच कार्यवाही केलेली नसलेबाबत |