Complaint Description |
सरकारी जमीनीवर असलेल्या राहत्या घराखालील जमीन ठरवून देण्यात येऊ नये याबाबत चा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी महसून शाखा याचेकडून क्रमांक महसूल/RB/AK-6/कावी-111/2018 दिनांक 21/05/2019 अन्वये आपले कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला आहे. सदर अर्जावर कार्य कारवाई करण्यात आलेली आहे.याबाबत अर्जदार यांना कळविण्यात यावे |