Action Taken / Send Back Response |
उक्त विषयाबाबत संदर्भाकित पत्राला अनुसरुन कळविण्यात येते की, आपण या कार्यालयाकडे दाखल केलेल्या तक्रारीवरती मुख्याधिकारी, नगरपरिषद खेड यांचेकडून या कार्यालयास प्राप्त झालेल्या अहवालावरुन आपणास असे कळविण्यात येते की, आपण मुख्याधिकारी नगरपरिषद यांचेकडे यापुर्वी देखिल सदर विषयाबाबत दाखल केलेल्या तक्रारी वरती मुख्याधिकारी नगरपरिषद खेड यांनी दखल घेवून आपणास अपेक्षित असलेली सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती देण्यात आलेल्या आहेत.
मुख्याधिकारी, नगरपरिषद खेड यांचेकडून या कार्यालयास प्राप्त झालेल्या दि. 23/07/2019 रोजीच्या अहवालाची प्रत यासोबत पाठविण्यात येत आहे.
सबब आपला सदरचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
|