Nodal Action Taken-1
|
Action Taken / Send Back Response |
गटविकास अधिकारी पंचायत समिती चिपळूण यांच्या मार्फत विस्तार अधिकारी यांनी श्रीम अश्विनी सुर्वे यांच्या समक्ष प्रत्यक्ष ठिकाणी भेट देण्यात आली आहे. वस्तुस्थितीची पाहणी केल्या नंतर तक्रार दार ज्या भागात राहतात त्या परिसरातील ग्रामस्थांना होणार पाणी पुरवठा हा कमी दाबाने होतो. पाण्याच्या टाकीच्या उंचीपेक्षा सादर परिसरातील ग्रामस्थांची घरे हि उंच ठिकाणी असल्याने पाणी पुरवठा होण्यास अडचण येत आहे. त्यामुळे तक्रार दारास नळ कनेक्शन देऊन हि पाणीपुरवठा होणे शक्य नाही असे निदर्शनास येते. तक्रार दार यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी इतर दुसऱ्या मार्गाने प्रयत्न करण्यात येतील असे सरपंच यांनी सांगितले. तक्रार दारास नळ कनेक्शन देण्यास कोणत्याही प्रकारचा विरोध नसल्याचे सरपंच यांनी सांगितले. |
Date on which ATR sent to Complainant |
16-09-2019 |
Uploaded ATR Acknowledged by the Complainant |
17_6_2019_247_choukashi-navin-kolkewadi---Copy.pdf,17_6_2019_247_choukashi-navin-kolkewadi-1.pdf |
Additional Documents |
17_6_2019_247_choukashi-navin-kolkewadi---Copy.pdf
17_6_2019_247_choukashi-navin-kolkewadi-1.pdf
|
Images |
|
Helpline Feedback |
Satisfactorily Closed-21-09-2019
|