Complaint Description |
श्री गौतम मुरारी पवार पद वाहन चालक हे 2008 मध्ये मयत झालेले असून त्याचे ग्रॅज्युटी, फॅड, व गटविमा ची रकक्म मिळणेबाबत सन 2015 मध्ये प्राथ्मिक आयोग्य केंद्र जैतापर यांचेकडे अर्ज केलेला असून अदयाप आम्हाला ग्रॅज्युटी, फॅड, व गटविमा ची रकक्म मिळालेली नाही. ती मिळणेबाबत |