Complaint Description |
मौजे कादिवली ता. दापोली स.नं. 31/1, 32/10, 14/1, 31/8 मध्ये झाडाची नोंद असलेले 7/12 व फेर फार मिळणेबाबत दिनांक 13/05/2019 व दिनांक 06/06/2019 रोजी तलाठी सजा कुडावळे यांचेकडे अर्ज केलेला असून अदयाप पर्यत 7/12 मिळालेले नाहीत. ते मिळणेबाबत |